सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शंकरपार्वतीचा पुत्र ,हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत.
उदाहरणे : गणपती हे विद्येचे दैवत आहे.
समानार्थी : अनंत, अमेय, एकदंत, गजानन, गणनायक, गणराया, गणेश, चिंतामणी, मंगलमूर्ती, मोरया, लंबोदर, वक्रतुंड, वरद, विघ्नहर्ता, शूर्पकर्ण, हेरंभ
सनातन धर्म के एक प्रधान एवं अग्रपूज्य देवता जिनका शरीर मनुष्य का और सिर हाथी का होता है।
Hindu God of wisdom or prophecy. The God who removes obstacles.
स्थापित करा
गणपती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ganpatee samanarthi shabd in Marathi.